जसा कारागृहातील लालटेन
चंद्र तशाच प्रकारे
एका झाडाच्या निष्पर्ण
फांदीला लटकणारा
आणि आपण
म्हणजे पृथ्वीवरचे सगळे
कैदी खुश
कि चला काहीतरी आहे
ज्यामध्ये आपण पाहू शकतो
एकमेकांचा चेहरा...
मूळ कविता : अंधेरे
पाख का चांद
मूळ कवी :
केदारनाथ सिंह
मूळ भाषा : हिंदी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा