बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४

प्रश्नचकित



भगव्या कफनीतले साधूबाबा मला म्हणाले,
“बाई तुम्ही स्वर्गात जाणार आहात...”


“तुम्ही मला तिथेही परत भेटाल का?”
मी विचारलं तितक्याच निरागसपणे.


आणि आता
साधूबाबाच प्रश्नचकित....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा