काव्यवेणा
Sayali Pilankar's Blog....
मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०१४
मुक्तछंद
रचनेच्या कुठल्या नियमात
बांधणार आहात तुम्ही मला?
कोणत्या मात्रा मोजाल?
कोणते मापाल अक्षरगण?
कुठून आणाल तुम्ही
पंचमहाकाव्यांचे संदर्भ?
मी म्हणजे अलीप्ततेचा आनंद
मी म्हणजे एक
बेबंद मुक्तछंद....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा