माझी हाडे
माझ्या देहात लपलेल्या विजा
आहेत
माझा देह
माझ्या रक्तात उमललेलं कमळ
आहे.
काय तुम्ही विश्वास ठेवाल
हे एके दिवशी अचानक
मला कळलं
जेव्हा मी तुळशीदासांना
वाचत होतो...
मूळ कविता : रक्त
में खिला हुआ कमल
मूळ कवी :
केदारनाथ सिंह
मूळ भाषा : हिंदी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा