काव्यवेणा
Sayali Pilankar's Blog....
शनिवार, २२ नोव्हेंबर, २०१४
जाणे
मी जातेय – ती म्हणाली
जा – मी उत्तर दिलं
हे माहित असूनही की जाणे
ही भाषेतील एक भयानक क्रिया आहे.
मूळ कविता : जाना
मूळ कवी : केदारनाथ सिंह
मूळ भाषा : हिंदी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा