जसे आकाशात तारे
पाण्यात जलपर्णी
हवेत ऑक्सिजन
पृथ्वीवर
त्याचप्रमाणे
मी
तू
हवा
मृत्यू
मोहरीचे फूल
जशा काडेपेटीत
काड्या
घरांना दरवाजे
पाठीवर फोड
फळांमध्ये स्वाद
त्याचप्रमाणे...
त्याचप्रमाणे...
मूळ कविता : फलोमें
स्वाद की तरह
मूळ कवी :
केदारनाथ सिंह
मूळ भाषा : हिंदी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा