काव्यवेणा
Sayali Pilankar's Blog....
बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४
गंगाजळ
काहीवेळा पाणी येतंच डोळ्यात
ते दुःख नसतं
तो पश्चाताप नसतो
तो उद्वेग असतो
नकार असतो
विद्रोह असतो
तेव्हा डोळ्यांतून वाहणारं पाणी
अश्रू नसतात
ते असतं गंगाजळ
संकल्पासाठी सोडलेलं....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा