काव्यवेणा
Sayali Pilankar's Blog....
गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०१४
अनामिक 3
हरवले आकाश, हरवली भुई,
केसात माळलेली हरवली जाई,
अशी एक वीण पडली क्षणांना,
क्षण एक आता सरे ना गं बाई.
सये काय सांगू अंतरीची व्यथा,
प्रारंभ अज्ञात आणि अनंती कथा,
माझे मज ना ठाव काही वर्तमान,
घेशील जाणून कशी सांग आता?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा