बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४

एका मुकुटाप्रमाणे



वसुंधरेच्या ललाटावर
एका मुकुटाप्रमाणे
उडत होते विहंग

मी दुरूनच पाहिलं
आणि मी तिथूनच गरजलो
अभिनंदन
वसुंधरे, अभिनंदन....



मूळ कविता : एक मुकुट कि तरह
मूळ कवी : केदारनाथ सिंह
मूळ भाषा : हिंदी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा