काव्यवेणा
Sayali Pilankar's Blog....
मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०१४
दुसऱ्या शहरात
हेच झालं होतं मागच्या वेळी
हेच होईल पुढल्या वेळीसुद्धा
आपण पुन्हा भेटू
एखाद्या दुसऱ्या शहरात
आणि न्याहाळत राहू
एकमेकांचा चेहरा...
मूळ कविता : दूसरे शहर में
मूळ कवी : केदारनाथ सिंह
मूळ भाषा : हिंदी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा