काव्यवेणा
Sayali Pilankar's Blog....
शनिवार, २२ नोव्हेंबर, २०१४
हात
तिचा हात
आपल्या हातात घेत मी विचार केला
जग या हातांसारखंच
ऊबदार आणि सुंदर असलं पाहिजे...
मूळ कविता :
हाथ
मूळ कवी : केदारनाथ सिंह
मूळ भाषा : हिंदी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा