काव्यवेणा
Sayali Pilankar's Blog....
सोमवार, १० नोव्हेंबर, २०१४
एक चिमणी
इतक्यात कुठली समाप्ती
अजून तर मागायचंय मला
आकाशाचं मोकळेपण
आणि पृथ्वीची दृढता
पाण्याची तरलता
आणि
वाऱ्यांचे श्वास
मग बनवायची आहे
एक चिमणी
जी व्यापेल
सारं आकाश....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा