अवघी भूते साम्या आली । देखिली म्या कै होती॥१॥
विश्वास तो खरा मग । पांडुरंगकृपेचा ॥धृ॥
माझी कोणी न धरो शंका । हो का लोका निर्द्वंद्व ॥२॥
विश्वास तो खरा मग । पांडुरंगकृपेचा ॥धृ॥
तुका म्हणे जे जे भेटे । ते ते वाटे मी ऐसे ॥३॥

तुकाराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा