काव्यवेणा
Sayali Pilankar's Blog....
बुधवार, १० सप्टेंबर, २०१४
अस्वीकार
मी गाळासारखी उपसून
फेकून दिली गेली आहे
किनाऱ्यावर,
लाटांना माझं
त्यांच्यासोबत वाहणं
पसंत पडलं नाही...
मी ना शंख होते
ना शिंपली,
कि वेचली गेले असते
कुणाच्या उत्सुक हातांनी.
वाळू होते,
वाळूप्रमाणे रगडली गेले
काळाच्या क्रूर हातांनी...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा