काव्यवेणा
Sayali Pilankar's Blog....
बुधवार, १० सप्टेंबर, २०१४
नदी
तू स्वतःच तर आहेस नदी
शांत समभावाने वाहती,
कुठेच कोणताच शब्द नाही
केवळ गती, केवळ गती...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा