मंगळवार, ९ सप्टेंबर, २०१४

ऋतू ...

हा कोणता ऋतू आहे
की
सावली देणाऱ्या वृक्षाच्या
फांद्यांमधून
खोलीमधे रक्त
ओघळू लागलंय...
की
कविता पुरस्कृत
होताच
माझ्या स्वतःच्या नजरेत
स्वतःवरच प्रश्नचिन्ह

लागलंय...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा