शनिवार, १३ सप्टेंबर, २०१४

फलित

टोक आणखी टोकदार
करण्याच्या हट्टाने
तासत गेलो पेन्सिल
आणि शेवटी हातात राहिलं
इवलंस टोक.

मूळ कविता : हासिल
मूळ कवी : अरुण कमल
मूळ भाषा : हिंदी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा