बुधवार, १० सप्टेंबर, २०१४

बेट



आस्थेच्या नदीत
विश्वासाचे बेट होते,
त्याच बेटावर तर मी
आव्हान देणाऱ्या नजरांना
निरस्त करत

एकटी उभी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा