बुधवार, १० सप्टेंबर, २०१४

रस्ते



स्वतःच्या पायांवर चालले
तेव्हा कळलं
रस्ते किती लांब आहेत.
नाहीतर कधी, अशाप्रकारे एकटीने

घराबाहेर पडले होते!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा