संसदेच्या संयुक्त अधिवेशनात आवाजी मतदानाने
संविधानाचे अंतिम संशोधन पारित करण्यात आले
ज्याच्या अनुसार आतापासून कोणत्याही नाण्याला
फक्त एकच बाजू असेल.
अशाप्रकारे हजारो वर्षांपासून होत आलेला
अन्याय समाप्त झाला...
मूळ कविता : संविधानका अंतिम संशोधन
मूळ कवी : अरुण कमल
मूळ भाषा : हिंदी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा