सोमवार, १५ सप्टेंबर, २०१४

जेव्हा कधी...

आणि जेव्हा कधी
मलीन होते माझी आत्मा

तेव्हा आठवण येते
तुझ्या मनात वाहत्या
निर्मल निर्झराची

ज्यात डुबकी मारून
शुद्ध करते मी आत्मा माझी.


मूळ कविता : जब कभी
मूळ कवी : अर्चना भैसारे
मूळ भाषा : हिंदी



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा