काव्यवेणा
Sayali Pilankar's Blog....
शनिवार, ६ सप्टेंबर, २०१४
काळाचा दिवा....
काळाने जसे दिले तसे घेतले,
त्याच्या प्रकाशात हे जीवन जगले,
आपले सर्वस्व समष्टीच्या हवाली केले,
अस्तित्वासाठीच तर कर्म-अकर्म अर्पित केले,
अन् सामर्थ्याची वात
आणि प्रारब्धाच्या स्निग्धाने
प्रकाशित केला काळाचा दिवा....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा