काव्यवेणा
Sayali Pilankar's Blog....
गुरुवार, ११ सप्टेंबर, २०१४
पाप-पुण्य
म्हटलं जातं
कि आयुष्यभर पुण्य केल्यावरच
मिळतो स्वर्ग,
आणि स्वर्गात तर
पाप करण्याचा प्रश्नच नाही.
अशाप्रकारे पापाच्या सुखापासून
वंचित राहून जातो
स्वर्गातला माणूस.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा