बुधवार, १० सप्टेंबर, २०१४

तू उच्चार...

तू उच्चार
एकदा,

ती वाक्य
जी मी उच्चारलीच नाहीत
पण तू ऐकली आहेस
पुन्हा 
पुन्हा...

ती वाक्य
तू उच्चार
पुन्हा एकदा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा