बुधवार, १० सप्टेंबर, २०१४

प्रवास..

अंधार आणि औदास्याविषयी बोलायला
मला आवडत नाही.
निराशा आणि पराभवाची साथ करायला
मला आवडत नाही.
मी प्रवासात आहे.
अंधारात प्रकाश भरण्यासाठी
आणि पराभवाला विजयात बदलण्यासाठी
मी चालत आहे,

अविरत.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा