बुधवार, १० सप्टेंबर, २०१४

लेखणी




मी बोलत होते
आणि कुणीही
ऐकून घेत नव्हतं माझं.


मी लेखणी झाले

आणि आता,
सारं जग ऐकतंय माझं...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा