बुधवार, १० सप्टेंबर, २०१४

विश्वास




सुईच्या टोकाइतका विश्वास होता मनात,
 
सुईच्या टोकावर बसून राहिले रात्रभर,
 
टोचत राहिला मनात आपलाच विश्वास
 
सहन करत गेले रात्रभर...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा