बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४

अश्रुचे वजन



किती लाख किंकाळ्या
किती कोटी विलाप – चित्कारांनंतर
कुठल्याशा डोळ्यातून ओघळलेल्या
एका थेंबाला नाव मिळालं
अश्रू

कोण सांगेल
थेंबापेक्षा अश्रू
किती जड आहे?


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा