मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०१४

स्वातंत्र्य १०

त्याचा स्वातंत्र्यावर विश्वास आहे
मी सांगितलं – पोपट
त्याने पिंजऱ्याचं दार उघडलं.
मी सांगितलं – मी

त्याने मलाही सोडलं....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा