मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०१४

स्वातंत्र्य ११

आकाशाला गवसणी घालायची स्वप्नं
युगांच्या पार जाण्याच्या कल्पना
सोबत घेऊन येतोस,

कधीतरी देऊनही जा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा