सोमवार, १० नोव्हेंबर, २०१४

आहेस तरी कोण तू

आहेस तरी कोण
तू

ही तुझीच प्रतिमा आहे
कि एखादे सरोवर

ज्यात

बुडून जातेय मी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा