आपण भाषेला अस्मितेच्या, आदराच्या, भावनिकतेच्या तर कधी राजकारणाच्या दृष्टीनेही महत्व देत असलो तरी
अमेरिकन भाषावैज्ञानिक एडवर्ड सपीर म्हणतो त्या प्रमाणे भाषा हे केवळ संदेशानाचे
माध्यम आहे. पण काहीवेळा भाषेशिवायही संदेशन शक्य आहेच की. दाक्षिणात्य अभिनेता
अल्लू अर्जुन याचा हा व्हिडीओ पहा. आणि मनाशी ताडून पहा नेमकं काय पोहोचतंय ते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा