१.
उडून जाणाऱ्या पाखराने फक्त एवढच पाहिलं
खूप वेळ फांदी हात हलवीत राहिली हवेमध्ये
निरोप घेण्यासाठी? की जवळ बोलावण्यासाठी?
२.
काय माहित आता कुठे घाव देईल?
हो, मला जीवनाचीच भीती आहे.
मृत्युचं काय? तो तर एकदाच मारेल.
मूळ कविता : त्रिवेणी
मूळ कवी : गुलझार
मूळ भाषा : हिंदी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा