काव्यवेणा
Sayali Pilankar's Blog....
शनिवार, ९ ऑगस्ट, २०१४
वीरांगना...
मी तिला
जेव्हा जेव्हा पाहिलं;
पोलाद पाहिलं,
पोलादाप्रमाणे
तापताना पाहिलं,
विरघळताना पाहिलं,
मावळताना पाहिलं.
मी तिला
बंदुकीच्या गोळीप्रमाणे
नेम साधताना पाहिलं.
मूळ कविता : वीरांगना
मूळ कवी : केदारनाथ अगरवाल
मूळ भाषा : हिंदी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा