काव्यवेणा
Sayali Pilankar's Blog....
रविवार, १० ऑगस्ट, २०१४
पेंटिंग २...
जोरहाट मध्ये एकदा
दूर क्षितिजावर हलक्या हलक्या धुक्यामध्ये
हमीन बरुआच्या चहाच्या मळ्यामागे
चंद्र काही असा दिसत होता
जणू चहाची चमकदार किटली ठेवली असावी...
मूळ कविता : पेंटिंग २
मूळ कवी : गुलजार
मूळ भाषा : हिंदी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा