काव्यवेणा
Sayali Pilankar's Blog....
गुरुवार, ७ ऑगस्ट, २०१४
पेंटिंग १
रात्र जेव्हा गाढ झोपेत होती तेव्हा,
एका ताज्या शुभ्र कॅनवासवर
तेजोमय लाल भडक रंगानी
मी प्रज्वलित केला एक सूर्य,
सकाळपर्यंत जळत होता कॅनवास
राख पसरली होती खोलीमधे....
मूळ कविता : पेंटिंग १
कवी : गुलझार
मूळ भाषा : हिंदी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा