शनिवार, १६ ऑगस्ट, २०१४

दिशा...

हिमालय कुठे आहे?
मी त्या मुलाला विचारलं
जो शाळेबाहेर पतंग उडवत होता.

तिकडे तिकडे – तो म्हणाला.
जिकडे त्याची पतंग धावत होती.

मी मान्य करतो
मला पहिल्यांदाच कळलं

हिमालय कुठे आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा