काव्यवेणा
Sayali Pilankar's Blog....
बुधवार, ८ ऑक्टोबर, २०१४
ठसे
जे दबक्या पावलांनी
आले होते
त्यांच्याच
पावलांचे ठसे
उरले आहेत
माझ्या बागेतल्या
प्रत्येक कळीवर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा