बुधवार, ८ ऑक्टोबर, २०१४

दोन बाजू...

जीवनाच्या कुडत्यावर
दोन बाजूंना केलेल्या

काज-बटणासारखे आपण

काळाला जेव्हा लहर येते
हा कुडता शोधून

परिधान करतो.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा