काव्यवेणा
Sayali Pilankar's Blog....
बुधवार, ८ ऑक्टोबर, २०१४
पर्वत
इथून तिथे
अजस्र आळसाने झोपलेला
महान अजगर
कूसही बदलत नाही तेव्हा
गळ्यात हात टाकून
बिलगलेल्या
जलदांनी तरी काय करावं
?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा