काव्यवेणा
Sayali Pilankar's Blog....
गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०१४
दोन शत्रू...
गरजेचे आहे प्रेम आणि वात्सल्य
यांच्याशिवाय आपण राहूच शकत नाही,
अत्याचार आणि उपेक्षेचा
तिरस्कार करतो आपण
मात्र आमचे दोन शत्रूही आहेत
हे शत्रू आहेत
अहंकार
आणि दुसऱ्यांवर अधिपत्य गाजवण्याची सवय...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा