काव्यवेणा
Sayali Pilankar's Blog....
शनिवार, ५ सप्टेंबर, २०१५
श्री संत गोरा कुंभार
मुकया साखर चाखाया दिली
|
बोलताही बोली बोलवेना
||
तो काय शब्द खुंटला संवाद
|
आपला आंनंद अवधाराया
||
आनंदी आनंद मिळोनी राहणे
|
अखंडित होणे नहोनिया
||
म्हणे गोरा कुंभार जीवनमुक्त होणे
|
जग हे करणे शहाणे बापा
||
1 टिप्पणी:
yogeshdahiphale1
३ फेब्रुवारी, २०२२ रोजी १०:१० AM
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्या
हटवा
प्रत्युत्तरे
उत्तर द्या
टिप्पणी जोडा
अधिक लोड करा...
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवा